Sunday, April 12, 2009

आपलं आयुष्य


आपलं आयुष्य असंच असतं ...
बरच काही मिळून सुद्धा,
भरपूर काही राहून जात...
न मिळालेल्या गोष्टींचा हेवा मात्र वाटतो..
पण ते नशिबातच नव्ह्त
असं म्हणुन आपण समाधानी राहतो...

3 comments:

supriya hindlekar said...

Hmmm... very much true

Harshada said...

sahi....!! mala last 2 lines khup avadalya!! total dil se..!!! :)

Purva said...

khup chhan lihil aahes,manala sparsh karat.

Post a Comment